कोकणातील ‘शिमगोत्सव’ची मजाच न्यारी!

कोकणात 'शिमगोत्सव'ची मजाच न्यारी असते. होळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा सण साजरा केला जातो. या सोहळ्यात कोकणातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन होते. या सोहळ्यात मुंबई किंवा इतर भागात स्थलांतरित झालेला चाकरमानी या सणाच्या निमित्ताने आपल्या गावी, आपल्या घरी येतो. यावर्षी देखील कोकणातील गावागावांमध्ये मोठ्या उत्सवात शिमगोत्सव साजरा करण्यात आला.

Guhagar

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here