Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा काठी व घोंगडे देऊन सत्कार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा काठी व घोंगडे देऊन सत्कार

रंगशारदा येथे *शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ओबीसी, भटके विमुक्त, धनगर ,कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदि समाजाच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पड़ली त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचा काठी व घोगडे देउन सत्कार करणयात आला. त्यावेळेस सोबत शिवसेना नेते सुभाष देसाई तसेच सांगोला येथील उद्योगपती मा.भाऊसाहेब रूपनर यांचा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ( फोटो- प्रभाकर वराडकर)

Related Story

- Advertisement -

- Advertisement -