Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा 

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा 

श्यामाप्रसाद मुखर्जी चौकामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. 

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. कुलाबा येथील शामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मूर्तिकार शशिकांत वळके यांनी हा देखणा पुतळा तयार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत हे बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पार पडले.

- Advertisement -