बाप्पाला ‘आंब्यांची आरास’

शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिराच्या चरणी महानैवेद्य म्हणून ‘आंब्यांची आरास’ करण्यात आली आहे. या बाप्पाचे लोभस रूपाचे दर्शन घेण्यास आणि आंब्यांची नैवेद्यरुपी आरास बघण्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या बाप्पांच्या सभोवताली आंब्‍यांची आकर्षक रचना करून पूजा बांधण्यात आली आहे.

Mumbai