चार वर्षांनंतर असं झालं सेना-भाजप आमदारांचं स्नेहभोजन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावलेल्या स्नेहभोजनाला शिवसेना आणि भाजप अशा युतीतल्या दोन्ही पक्षांचे आमदार हजर होते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन माहिती दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.यावेळी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय बांधणी झाल्याची शक्यता वर्तवलीजात आहे. या स्नेहभोजनातील काही क्षण...

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here