Photo – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी!

सर्वपित्री अमावस्येनिमित्त आज मुंबईतील ठिकठिकाणी पुजाऱ्यांच्या हस्ते श्राद्धविधी करण्यात आली. दादर, मालाड या परिसरातील श्राद्धविधीची काही क्षणचित्रे. (सर्व छाया - दीपक साळवी)

छाया - दीपक साळवी