पहा – अभिनेत्री श्रुतीच साडीतील ‘सौंदर्य’

मराठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली श्रुती मराठे हिने नुकतेच साडीवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रुतीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. [फोटो - सोशल मीडिया]

Mumbai