Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी शुभमंगल सावधान! अखेर सिद्धार्थ- मितालीच्या डोई पडल्या अक्षता

शुभमंगल सावधान! अखेर सिद्धार्थ- मितालीच्या डोई पडल्या अक्षता

Related Story

- Advertisement -

मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही टीनिपांड्या ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. पुण्यात अखेर सिद्धार्थ व मितालीच्या डोई अक्षता पडल्या आहेत. या विवाह सोहळ्याचे काही खास फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या खास पुणेरी स्टाईलच्या विवाह सोहळ्याचे काही खास फोटो चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत. सिने सिलिब्रिटींचे फोटो शेअर करणाऱ्या सिनेगॉसिप या वेबसाईटवर सिद्धार्थ- मितालीच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण शेअर करण्यात आले आहे. (इंस्टाग्राम सौजन्य- सिनेगॉसिप)

 

- Advertisement -

 

- Advertisement -