तिवरे धरण दुर्घटनेतील या छायाचित्रांमुळे अंगावर येतील शहारे

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील घरांची व गावाची वाताहत झाली. अनेकांचे संसार मोडून पडले, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून येथे मदतकार्य सुरू आहे. या परिसराची दुर्घनेनंतर मोठी वाताहत झाली आहे.

Ratnagiri

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here