घरफोटोगॅलरीचिमुकल्यांनी साकारला 'पन्हाळा गड'

चिमुकल्यांनी साकारला ‘पन्हाळा गड’

Subscribe

दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या दिवाळ सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या गेल्या असून लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी झाल्याचे पहायला मिळते. वाशी सेक्टर १५ मधील मुलांनी देखील साकारला पन्हाळा गड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -