[gallery ids="199838,199840,199841,199842,199843,199844,199845,199846,199847,199849"]
घरताज्या घडामोडीPhoto : 'सौंदर्याला कुठलाही रंग नसतो', स्मिताचे वर्णभेदाविरोधात फोटोशूट! महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य ताज्या घडामोडीफोटोगॅलरी Photo : ‘सौंदर्याला कुठलाही रंग नसतो’, स्मिताचे वर्णभेदाविरोधात फोटोशूट! written By My Mahanagar Team July 8, 2020 8:48 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail फोटो सौजन्य - इंस्टाग्राम वर्णभेदाला छेद देणारं फोटोशूट अभिनेत्री स्मिता गोंदकरने केलं आहे. चेहऱ्याचा रंग गोरा करण्यासाठी विविध मेकअप करून ग्लॅमरस फोटोशूट अनेक अभिनेत्री करतात. पण स्मिताचं हे फोटोशूट या वेगळ्या मेकअपमुळे चर्चेचा विषय ठरलं आहे. स्मिताने सावळ्या रंगात फोटोशूट केलं आहे स्वत:च्या रंगावर प्रेम करा व त्याचा स्वीकार करा असा संदेश तिने या फोटोशूटमधून दिला आहे. हे फोटो पोस्ट करताना स्मिताने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तीने आपल्या स्कीनबद्दल एक अनुभव शेअर केला आहे. सावळा रंग खरंच सुंदर असतो आणि माझ्या या फोटोशूटमधून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं तिने लिहिलं. या फोटोशूटमधून एक सकारात्मक संदेश स्मिताने दिला आहे “सौंदर्याला कुठलाही रंग नसतो.” मागील लेखडोंबिवलीत कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही परवड; अंत्यसंस्कारासाठी जावे लागते कल्याणलापुढील लेखसर्दी-खोकल्यावर ‘आयुर्वेदिक काढा’ My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख ताज्या घडामोडी BEST BUS : प्रवाशांसाठी त्रासदायक! बेस्टकडून 700 एसी डबलडेकर बसचे कंत्राट रद्द ताज्या घडामोडी Lok Sabha 2024 : घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी…; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी Summer Snacks- उन्हाळ्यात मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स Fashion Mehndi Tips : मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी करा ‘हे’ उपाय मनोरंजन Alia Bhatt- आलिया भट्ट राहाच्या जन्मानंतर दर आठवड्याला घेते थेरपी मानिनी या सवयींमुळे होऊ शकतो पोटातील अल्सर Religious वाणी ज्ञानेश्वरांची वेब स्टोरी आपलं महानगर मुंबईला हरित व सुंदर शहर बनविण्यात एअरपोर्ट प्राधिकरणाचा हातभार - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये सॅम करन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका ताज्या घडामोडी Photo : अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर भाजप प्रदेश कार्यालयातील आगीवर नियंत्रण फोटोगॅलरी Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम