भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजप राज्यव्यापी आंदोलन करत आहे. बार उघडले, मग मंदिरं बंद का, असा ठाकरे सरकारला सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाजप नेत्यांनी आंदोलन केलं. यावेळी अनेक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाची परिस्थितीत लक्षात न घेता भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. (छायाचित्र - दीपक साळवी)

social distancing violation in bjp protest at mumbai siddhivinayak temple
भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा