घरफोटोगॅलरीपहा किती बदलली सोनाली बेंद्रे!

पहा किती बदलली सोनाली बेंद्रे!

Subscribe

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कर्करोगाच्या आजारावर उपचार घेत आहे. मात्र आपल्या आजाराविषयी कधी भावूक तरी कधी सकारात्मक बाजू तिने तिच्या चाहत्यांसमोर मांडली आहे. या महिन्यांमध्ये तिने बरेचदा स्वतःच्या लुकमध्ये बदल केला आहे. तिचे हे बदललेले लुक खास तुमच्यासाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -