गणरायाचे लवकरच आगमन; बाप्पाच्या तयारीची लगबग

'चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे सगळीकडेच गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी दिसून येत आहे. गणेशोत्सामुळे मुंबईत उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारपेठ देखील फुलल्या आहेत. (फोटो - दिपक साळवी)

Soon ganpati bapa will come in our homes, Markets are filled with ganpati essential things
गणरायाचे लवकरच आगमन; बाप्पाच्या तयारीची लगबग