घरफोटोगॅलरीसुहाना खानच्या दिलखेचक अदा !

सुहाना खानच्या दिलखेचक अदा !

Subscribe

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बॉलीवूडमध्ये येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. लाईम लाईटपासून सहसा दूर राहणारी सुहाना सध्या मात्र चांगलीच चर्चेत आहे. तिने अद्याप बॉलीवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी 'Vogue' या जगप्रसिद्ध मासिकाच्या कव्हरे पेजवर ती झळकलीये. Vogue साठी सुहानाने केलेल्या फोटोशूटची चर्चा जगभरात होतेय. पाहुया, Vogue मासिकासाठी सुहानाने काढलेल्या फोटोंमधील तिच्या दिलखेचक अदा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -