हुरेरेरेरे…. पास झालो!

दहावीच्या निकालानंतरचा विद्यार्थ्यांचा जल्लोष. राज्यातील दहावीचा निकाल लागला असून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकाल लागताच एकच त्याचा आनंद एकत्रितरित्या साजरा केला. बालमोहन विद्यामंदिर, दादर ( फोटो: संदीप टक्के )