बॉलीवूड बादशाहा शाहरूख खानची मुलगी सुहाना आज १८ वर्षांची झाली आहे. सुहानाने आपली अशी एक वेगळी छाप चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे. इन्स्टावर तिचा वेगळा चाहता वर्ग असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. शाहरूखच्या तिनही मुलांचे फोटो नेहमीच व्हायरल होत राहिले आहेत. पण त्यामध्ये सुहानाच्या फोटोंना जास्त पसंती दिसून येते. सुहाना खान आज १८ वर्षांची झाली आहे. त्यानिमित्तानेच सुहानाच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर –
- Advertisement -
- Advertisement -