उन्हाळ्यात परफेक्ट लूक हवाय? घ्या ही काळजी

उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांमुळे मेकअप खराब होण्याची शक्यता असते. अशातच तुम्ही मेकअप प्रोडक्ट निवडताना काळजी घेणं आवश्यक असतं. जाणून घेऊया प्रोडक्ट निवडताना घ्या ही काळजी

Mumbai