सनी लिओनीच्या नव्या फोटोशूटने घातला धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या हटक्या स्टाईने नेहमीच चर्चेत असते. तिचा कोणताही व्हिडिओ असो किंवा कोणताही फोटो सोशल मीडियावर चांगलात धूमाकूळ घालतो. सनीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सनीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. सनीचं हे नवं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे फोटो सनीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सनीच्या या मोहक फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

Mumbai