सनी लिओनी म्हणते…’क्वीन इज बॅक’

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या हटक्या स्टाईने नेहमीच चर्चेत असते. तिचा कोणताही व्हिडिओ असो किंवा कोणताही फोटो सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालतो. दरम्यान, लॉकडाऊन काळातही सनीने तिचे हॉट फोटोशूट केले आहे. हे फोटो सनीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सनीनेच्या फोटोंनी चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे.

Mumbai