लॉकडाऊन दरम्यान झालं ‘सुपरमून’चं दर्शन!

New Delhi

मंगळवारी रात्री ११.३० वाजता वर्षाचा सर्वात मोठा आणि चमकणारा चंद्र म्हणजे सुपरमून पाहायला मिळाला. जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या चंद्रच्या छटा दिसल्या. याला सुपर पिंक मून असं म्हटलं जात. तर पाहा देशातील वेगवेगळ्या भागातील सुपरमूनचे आकर्षक छायचित्र…