पाहा सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटातील Best Scenes Photos

'दिल बेचारा'

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ प्रदर्शित झाला असून चाहत्यांना सुशांतच्या हा चित्रपट पाहून अश्रू अनावर झाले आहेत. एकीकडे चाहत्यांमध्ये आपल्या फेवरेट स्टारचा शेवटचा चित्रपट पाहायला मिळाल्याचा आनंद देखील आहे आणि दुसरीकडे पुन्हा सुशांतला दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात पाहता येणार नाही याचे दुःख देखील आहे. दरम्यान आज आपण ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील काही Best Scenes Photos पाहणार आहोत.