गोविंदा आला रे आला….ऽऽ…

प्रभादेवीच्या स्वामी समर्थ बालवाडीत आज श्रीकृष्ण जयंतीनिमित्त बाळगोपाळींनी दहीहंडीचा उत्सव साजरा केला. चिमुरड्यांनी थरावर थर रचत बोल बजरंग बली की जय...म्हणत गोपाळकाला साजरा केला.

Mumbai