स्वप्नील जोशीचे ‘हे’ चित्रपट पाहिले नसतील तर आवर्जून पहा

मराठी चित्रपट सृष्टीचा चॉकलेट बॉय 'स्वप्नील जोशी' याचा आज वाढदिवस असून आजवर त्यांनी अनेक मराठी भाषेतील अनेक मालिकांसह चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच स्वप्नील हा रोमँटिक हिरो म्हणून ओळखला जात आहे. त्याचे अनेक मराठी चित्रपट गाजले आहेत. चला तर पाहूया या चित्रपटांची झलक

Mumbai