घरफोटोगॅलरीBirthday गर्ल तापसीची 'लाईफ स्टोरी'

Birthday गर्ल तापसीची ‘लाईफ स्टोरी’

Subscribe

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची आणि ग्लॅमरस अदांची छाप पाडणाऱ्या, अभिनेत्री तापसी पन्नूचा आज वाढदिवस. वयाची ३१ वर्ष पूर्ण केलेल्या तापसीने मॉडेलिंगच्या क्षेत्रातून करिअरची सुरुवात केली होती. तापसीच्या बर्थडे निमित्त नजर टाकूया तिच्या आजवरच्या करिअरवर...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -