Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी वनिता खरातचा 'Desi Swag'

वनिता खरातचा ‘Desi Swag’

बॉडीशेमिंगला छेद देत विनोदी अभिनेत्री वनिता खरातचे न्यूड फोटोशूट

Related Story

- Advertisement -

चित्रपटसृष्टीत ‘बॉडी शेमिंग’ हा नेहमीच एक चर्चेचा आणि बादाचा मुद्दा राहिला आहे. सडपात बांधा, गोरीगोमटी त्वचा, लांबसटक सुंदर केस असणे म्हणजे ती स्त्री किंवा एखादी अभिनेत्री सुंदर आहे असे म्हटलं जातं. परंतु या विरोधात लठ्ठ, काळी, कुरप दिसणाऱ्या स्त्री सौंदर्याच्या मापदंडात मोडत नाही असा एक गैरसमज अनेक वर्षापासून समाजात आहे. परंतु या गैरसमजाला, बॉडीशेमिंगला छेद देत विनोदी अभिनेत्री वनिता खरात हीने न्यूड फोटोशूटचे धाडस केले आहे. या फोटोशूटमधून वनिता खरात हीने आपण जसे आहोत जसे दिसतो तसे स्विकारा आणि स्वत:वर प्रेम करा असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – बॉलिवूड अभिनेत्री बनिता संधू कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -