घरफोटोगॅलरीतेजस्विनीने साकारली 'शक्ती'ची नऊ रुपे

तेजस्विनीने साकारली ‘शक्ती’ची नऊ रुपे

Subscribe

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने यंदा विशेष असा नवरात्र उत्सव साजरा केला आहे. तेजस्विनीने नऊ दिवस वेगवेगळ्या अवतारांसह शक्तीची नऊ रुपे साकारुन यंदाचा नवरात्रौत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -