घरफोटोगॅलरीगणपती उत्सवासाठी ठाण्याची बाजारपेठ सजली

गणपती उत्सवासाठी ठाण्याची बाजारपेठ सजली

Subscribe

ठाण्यातील बाजारपेठेत गणपतीसाठी आकर्षक मखर, रंगीबेरंगी माळा, कंठी, तबला, उंदीर मामा, टाळ अशा विविध वस्तू विक्रीस आल्या आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र सध्या ठाणे बाजारपेठ परिसरात दिसत आहे. सर्व छाया - (अमित मार्कंडे)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -