ठाण्यात आजी-माजी महापौरांच्या तैलचित्रांचे प्रदर्शन

ठाणे महापालिकेच्या स्थापनेपासून आजवर महापालिकेत मानाचे महापौर पद भूषविले आहेत. याच आजी माजी महापौरांच्या तैलचित्रांचा अनावरण सोहळा आज पार पडला. हा अनावरण सोहळा ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी पहिले महापौर सतीश प्रधान होते उपस्थित असून माजी महापौरांनी देखील हजेरी लावली. हे सर्व  तैलचित्र किशोर नादावडेकर या कलाकाराने साकारली आहेत. सर्व छाया सौजन्य - अमित मार्कंडे

thane