घरफोटोगॅलरीठाण्यामध्ये 'रन फॉर व्होट'

ठाण्यामध्ये ‘रन फॉर व्होट’

Subscribe

मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी आज ठाण्यात 'व्होट ठाणे व्होट'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य ठाणेकरांनी सहभाग नोदंविला. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून ही जनजागृती मॅरेथॉन सुरू झाली. मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या नागरिकांचा पदक देऊन गौरव करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात म्हणजेच येत्या 29 एप्रिल रोजी ठाणे आणि मुंबईत लोकसभेसाठी मतदान होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -