Photo: सरन्यायाधीश शरद बोबडेंनी लुटला सुपर बाईकचा आनंद

भारताचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांचे सुपर बाईकचा आनंद लुटत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले असून ट्विटरवर ट्रेंड करत होते. याफोटोंमध्ये सरन्यायाधीश मास्क आणि हेल्मेटचा वापर केला नसल्याचं दिसत आहे. यावरुन अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत तर, अनेकांनी त्यांच्या या अवताराचं स्वागत केलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे सध्या त्यांच्या मुळ गावी नागपूरला असून व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे ते सुनावणी करत आहेत.

Nagpur

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here