घरफोटोगॅलरीमुंबईत दहीहंडीचा उत्साह, काँग्रेसची विरोधी हंडी

मुंबईत दहीहंडीचा उत्साह, काँग्रेसची विरोधी हंडी

Subscribe

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईमध्ये दहीकाला उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा होत आहे. शहरातील विवध भागात गोविंदा दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात व्यग्र आहेत. तर दुसरीकडे काही सेलिब्रिटींनी देखील हंडी फोडण्याचा कार्यक्रमात भाग घेतला आहे. शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही 'भाजप विरोधी' हंडी फोडली आहे. शहरातील दहीकाला उत्सवाचा आढावा...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -