Photo: पहिल्या महायुद्धानंतर आला होता कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस!

कोरोना सारखीच परिस्थिती १९१८ साली देशात उद्भवली होती. जेव्हा स्पॅनिश फ्लू भारतात वेगाने पसरू लागला, तेव्हा त्याचे नियंत्रण कसे करावे हे ब्रिटीशांना समजले नाही. स्पॅनिश फ्लूने मरणापासून लोकांना कसे वाचवायचे. त्यावेळी भारतात ब्रिटीशांचे राज्य होते. त्यानंतर ब्रिटीशांनी अनेक स्थानिक आणि जातीय संघटना एकत्र केल्या आणि मदतकार्य करण्यासाठी त्यांची मदत घेतली.