शहापूरमधील पाणीटंचाईचे भीषण ‘वास्तव’!

मुंबई महानगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई सुरु असून हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून शहापूर तालुक्यातील साकडबाव जवळील पारधवाडी येथील आदिवासी महिला कठडे कोसळलेल्या आणि पाणी आटलेल्या विहिरीत उतरुन खड्यांत झिरपणारे थेंब थेंब पाणी पिण्यासाठी गोळा करत आहेत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here