‘या’ राजकीय नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा २०१९ निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज देशासह राज्यातही पार पडत आहेत. राज्यातील १४ मतदार संघात मतदान पार पडत असून अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. यावेळी मतदार संघातील उमेदवार, राजकीय नेते, मंत्री, माजी मंत्र्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Mumbai