सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत मजुरांनी स्थानकाबाहेर केली गर्दी

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वच जण लढत आहेत. मात्र, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश काही आलेले नाही. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांसह गरजूंचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, मजुरांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिळेल त्या मार्गाने मजूर आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो : दिपक साळवी)

Mumbai