वाघोबा तापले पाण्यात जाऊन बसले

मुंबईसह देशात कमालीचा उकडा वाढला आहे. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. पंखे, एसी लावून आपण माणसे या उकाड्यापासून स्वत:चा बचाव करु शकतो. मात्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना थंड पाण्याशिवाय पर्याय नाही. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा वाघ थंड पाण्यात डुंबून उष्णतेपासून स्वत:चा बचाव करत आहे. या वाघोबांचे काही छायाचित्र आमचे छायाचित्रकार संदीप टक्के यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here