[gallery td_select_gallery_slide="slide" ids="6104,6102,6105,6103,6107,6106"]
घरफोटोगॅलरीटाईट जीन्स घालण्याचे 'हे' आहेत तोटे महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन राजकारण संपादकीय अग्रलेख वाणी संतांची दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी टाईट जीन्स घालण्याचे ‘हे’ आहेत तोटे written By Ved Barve June 5, 2018 1:24 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail jeans 1 या 6 तज्ज्ञ सांगतात, की सतत टाईट जीन्स घातल्यामुळे कम्पार्टमेंट सिन्ड्रोमचा धोका उद्भवू शकतो. यामध्ये पाय आणि गुडघ्यांना खूप त्रास होतो. नियमित टाईट जीन्स घातल्याने गुप्तांग आणि आसपासच्या भागात घाम साचून राहतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका संभावतो. यामुळे तुमच्या शरीराच्या नाजूक भागात सूज येण्याची देखील शक्यता असते. टाईट जीन्सच्या वापराने पाठीचे दुखणे उद्भवते. टाईट जीन्सच्या वापरामुळे पाठीचा कणा आणि कंबरेखालच्या भागातील पेशी दुखवतात. नेहमी टाईट जीन्स घालून वावरल्यामुळे कंबरेवर आणि पोटावर अतिरिक्त ताण पडतो. टाईट जिन्समुळे तुमच्या पायांपर्यत थेट हवा पोहचू शकत नाही. त्यामुळे ठराविक वेळेनंतर तुम्हाला खाज आणि जळजळीचा त्रास सुरु होतो. मागील लेखव्हाइट हाऊसमध्येही होणार इफ्तार पार्टी!पुढील लेखपर्यावरणदिनी राजकीय प्रदूषण नको – आदित्य ठाकरे Ved Barvehttps://www.mymahanagar.com/author/ved/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट - Advertisment - व्हिडिओ 00:01:30 Eknath Khadse On Girish Mahajan : टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? - Advertisment - मानिनी Beauty घरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी टिप्स Health Stomach Gas Relief : ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय मानिनी एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे Religious उन्हाळ्यात करा या गोष्टींचे दान; होईल पुण्य प्राप्ती Health Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती? Fashion कमी उंची असूनही साडीत दिसाल स्मार्ट, फॉलो करा या टिप्स वेब स्टोरी आपलं महानगर मलायका अरोराचा हॉट लूक पुन्हा चर्चेत - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट फोटोगॅलरी PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड फोटोगॅलरी Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले फोटोगॅलरी Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरचं फोटोशूट