भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचा १६६ वा वाढदिवस साजरा

ठाणे बोरीबंदर येथे भारतातील पहिली रेल्वे सेवा सुरु झाली. त्याला आज १६६ वर्ष झाली आहेत. त्यानिमित्त रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच रेल्वे प्रवाशांना केक भरवून हा आनंद साजरा करण्यात आला.

Mumbai