मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

मुसळधार पावसामुळे जगबुडी पुलाजवळ माती रस्त्यावर आल्याने वाहतूक थांबवली, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू.

Mumbai-Goa