भर उन्हात पाण्यासाठी पायपीट

एकीकडे कोरोना विषाणूने राज्यावर संकट आले असताना दुसरीकडे मात्र, पाण्याकरता भर उन्हात पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. एकीकडे डोक्यावर सूर्य तळपत असताना हंडा डोक्यावर घेऊन महिलांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. (फोटो - दिपक साळवी)

Mumbai