उद्धव ठाकरेंनी दिल्या नव्या महापौरांना शुभेच्छा

ठाण्याच्या महापौरपदी नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्या देताना उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. (सर्व छायाचित्र - अमित मार्कंडे)

Thane