आता रडायचं, नाही लढायचं!

राज्यात सत्ता स्थापनेची खलबतं सुरु असतानाच दुसरीकडे मात्र, अवकाली पावसाने शेतकऱ्यांची दैना केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य दौरा सुरु केला आहे.

Nanded