घरफोटोगॅलरीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात जंगी स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात जंगी स्वागत

Subscribe

हजारोंच्या साक्षीनं शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. उद्धव यांच्या स्वागतासाठी अवघे मंत्रालय एकवटले होते. त्यांचा हा पदग्रहण सोहळाही कालच्या शपथविधी इतकाच अविस्मरणीय ठरला. या निमित्तानं राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. सर्व छाया - राजेश वराडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -