उर्मिला – जीजाची ‘टूरटूर’ ; मायलेकींचे गोड क्षण

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कोठारे, सध्या तिचं ‘मातृत्व’ अनुभवते आहे. उर्मिला नुकतीच तिच्या मुलीसोबत नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गेली होती. यावेळेचे काही गोड क्षण तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. चला पाहूया, जीजा- उर्मिलाचे गोड क्षण..

 

नांदेडच्गुया गुरुद्वारी, उर्मिला-जिजाची हजेरी (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
जिजाला आईकडून गोड ‘पापा’
आईसोबत जिजाची ‘विमान भरारी’ (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
स्माईल प्लीज….. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘लेट्स गो….’ विमानतळावर एक सेल्फी तो बनता है (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
उर्मिला आणि आदिनाथचे गोंडस ‘कन्यारत्न’ (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
नाव ठेविले ‘जिजा’ … सोशल मीडियावर बारशाच्या फोटोंनाही मिळाली होती पसंती
‘ममाज गर्ल’ – जीजा (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here