Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी उर्वशी रौतेलाने परिधान केला १० लाखांचा गाऊन; बघा फोटो

उर्वशी रौतेलाने परिधान केला १० लाखांचा गाऊन; बघा फोटो

अभिनेत्री उर्वशीने नुकतेच तिचे काही फोटो इन्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केलाय. या ड्रेसमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. प्लंगिंग नेक आणि फुगलेल्या स्लीव्हमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य खुलले आहे. परंतु या ड्रेसची किंमत जाणून घेतल्यास तुम्ही देखील हैराण व्हाल (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री उर्वशीने नुकतेच तिचे काही फोटो इन्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केलाय. या ड्रेसमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. प्लंगिंग नेक आणि फुगलेल्या स्लीव्हमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य खुलले आहे. परंतु या ड्रेसची किंमत जाणून घेतल्यास तुम्ही देखील हैराण व्हाल

- Advertisement -

 

- Advertisement -