CoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद

Mumbai

राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. म्हणून सध्या अत्यावश्यक गोष्टी सोडून इतर वस्तूचे दुकान बंद आहेत. मात्र आज नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केल्याची दिसून आली. (छायाचित्र – सुमित रेनोसी)