Photo: नौसेनेची ताकद वाढली; स्कॉर्पियन क्लासची ५ वी पाणबुडी ‘VAGIR’ दाखल

गुरूवारी वागिर माझगाव डॉक येथे नौदलात सामील झाली आहे. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचे उद्घाटन केले.