Monday, March 1, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Varun-Natasha Wedding: वरुण-नताशाची लगीनघाई

Varun-Natasha Wedding: वरुण-नताशाची लगीनघाई

वरुण नताशा कुटुंबास मुंबईहून अलिबागला रवाना

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेका वरुण धवन आणि नताशा दलाल यांची लगीनघाई सुरु झाली आहे. लग्नाच्या जग्गी तयारीसाठी वरुण नताशा अलिबागकडे रवाना झाले आहेत. अलिबागमध्ये एक दिमाखदार रिसॉर्टमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार आहेत. वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालच्या लग्नाची २४ जानेवारी ही डेट पक्की झाली आहे. दरम्यान वरुण नताशा कुटुंबास मुंबईहून अलिबागला रवाने झाले आहेत. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यात नताशाने व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सोबतच वरुणचे कुटुंबीय देखील आहेत.

 

- Advertisement -

 


हेही वाचा – Big Boss 14: निक्की तंबोलीने देवोलीन वर केला Me Tooचा आरोप
- Advertisement -