घरफोटोगॅलरीआदिवासींनी केला वसुबारस जल्लोषात साजरा

आदिवासींनी केला वसुबारस जल्लोषात साजरा

Subscribe

ठाणे, पालघर जिल्हातील आदिवासी वारली, कोकणा महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी, क-ठाकर व म-ठाकर इत्यादी जमातीच्या संस्कृतीला महत्त्व असून एक वेगळी संस्कुती आहे. त्याची ओळख आदिवासी समाजाला व येणाऱ्या पुढील पिढीला व्हावी म्हणून सालाबाद प्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आदिवासी संस्कृतीचे दर्शन, संस्कृतीचे प्रतिक तारपाधारी अर्धपुतळा, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, येथील प्रांगणात जल्लोषात साजरा केला. (सर्व छाया - अमित मार्कंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -